शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुटीत पावले प्राणिसंग्रहालयाकडे

By admin | Updated: April 26, 2017 04:01 IST

शांळाना सुट्या लागल्याने, सिंहाच्या जोडीच्या आगमनाने तसेच वन्यजीवांच्या संख्येत कात्रज येथील

धनकवडी : शांळाना सुट्या लागल्याने, सिंहाच्या जोडीच्या आगमनाने तसेच वन्यजीवांच्या संख्येत कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. येथील थंडगार व आल्हाददायक वातावरण, विविध प्रकारची हरणे, वाघ, सिंह पाहायला मिळत असल्याने बालचमू याकडे धमाल मस्तीची अभ्यास सहल म्हणूनदेखील पाहत आहेत.प्राणिसंग्रहालयात तेजस व सुब्बीच्या रूपाने सिंहाची जोडी प्रेक्षकांना पाहण्यासाठी नुकतीच खुली करण्यात आली. त्या दिवसापासून गर्दीमध्ये वाढ होत आहे. सिंहांना प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुले केल्याच्या पहिल्याच दिवशी ९,९५० इतकी प्रचंड गर्दी, तर पुढच्याच रविवारी १६ एप्रिल रोजी १३,७६६ व २३ एप्रिल रोजी १६,६२५ पर्यटकांनी भेट दिली. सन २०१६-१७मध्ये १७,४६,३५८ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून प्राणिसंग्रहालयाला ४,११,२६,७६० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.या प्राणिसंग्रहालयात २० सस्तन, सरपटणारे ३० व पक्ष्यांच्या १५ प्रजाती असे एकूण ६५ प्रकारच्या प्रजातींचे ४२० प्राणी व पक्षी पाहायला उपलब्ध आहेत. दोन वर्षांपूर्वी दोन पांढरे वाघ व या महिन्यात सिंहांची जोडी, तर काही महिन्यांतच जिराफदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)