पुणेः उषा देविदास जळुकर (वय ७१) यांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विदिशा मीडिया नेटवर्क या माध्यम संस्थेचे संचालक नितीन जळुकर यांच्या त्या मातोश्री होत.
उषा जळुकर यांचे निधन मातृशोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:00 IST