शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा : पाटील

By admin | Updated: February 16, 2017 02:57 IST

उच्च पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवीकाळातील शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग नोकरी व व्यवसायासाठी करून घ्यावा, असे मत घोडेगाव

घोडेगाव : उच्च पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवीकाळातील शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग नोकरी व व्यवसायासाठी करून घ्यावा, असे मत घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश नितीन पाटील यांनी व्यक्त केले़ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बी़. डी. काळे महाविद्यालय पदवीग्रहण समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जयसिंगराव काळे हे होते़न्या़ पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे़ आपल्या घरात आपले स्थान काय आहे? आपण काय केले पाहिजे? याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे़ याप्रसंगी प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र इत्यादी विद्या शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठाची प्रमाणपत्रे सन्मानपूर्वक प्रदान केली़ या प्रसंगी न्यायाधीश बी. बी. चव्हाण, वसिम शेख, शारदा प्रबोधिनीचे संस्थापक ह. भ. प. पांडुरंग महाराज येवले, घोडेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ मुकुंद काळे, सखाराम घोडेकर, अ‍ॅड़ संजय आर्विकर, अ‍ॅड़ मधुकर सूर्यवंशी, अ‍ॅड़ सुदाम मोरडे, अ‍ॅड़ प्रकाश शहाणे उपस्थित होते़ प्राचार्य आय़ बी. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर वाल्हेकर, माणिक बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले़ नाथा मोकाटे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)