शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

अपंगांसाठीचा राखीव निधी योग्य वापरा

By admin | Updated: May 12, 2017 04:44 IST

सर्व ग्रामपंचायतीने अपंगांची नावनोंदणी, ग्रामपंचायत कार्यालय अपंग अडथळा विरहित करावेत, तसेच अपंगांसाठी एकूण निधीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्व ग्रामपंचायतीने अपंगांची नावनोंदणी, ग्रामपंचायत कार्यालय अपंग अडथळा विरहित करावेत, तसेच अपंगांसाठी एकूण निधीच्या तीन टक्के रकमेचा योग्य वापर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी ग्रामसेवकांना दिले आहे. अपंग व्यक्ती अधिनियम १९९५नुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतींना त्यांच्या एकूण उत्पन्नातील तीन टक्के निधी अपंग कल्याणाकरिता राखून ठेवणे बंधनकारक केले आहे. दर वर्षी अपंग जनगणना करावी, अपंगांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती ग्रामसभेत द्यावी, तीन टक्के निधी कालबाह्य योजनांवर खर्च न करता तो काळानुसार अपंगांच्या गरजेनुसार विविध आधुनिक तंत्रज्ञानानुसार अपंगांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या योजनेवर खर्च करण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेने या पूर्वी ग्रामसेवकांना दिले दिले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी अनेक ग्रामपंचायत कार्यालय करत नाही. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवार कारवाई करण्याची मागणी प्रहार क्रांती संघटनेने केली आहे.