शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह नेत्यांनी सादर केले निकृष्ट गणवेश

By admin | Updated: January 14, 2016 03:58 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचे सांगून, ते गणवेशच सभागृह नेते बंडू केमसे यांनी स्थायी समितीच्या बैठकी

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचे सांगून, ते गणवेशच सभागृह नेते बंडू केमसे यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त कुणाल कुमार यांच्या समोर बुधवारी सादर केले. आयुक्तांनी या गणवेशाची तपासणी करून, त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश या वेळी दिले.शिक्षण मंडळाच्या ३०० शाळांमधील ८० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दर वर्षी मंडळाकडून गणवेश, स्वेटर, रेनकोट, शैक्षणिक साहित्य यांचे वाटप केले जाते. त्यापोटी महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या साहित्याचा दर्जा प्रयोगशाळेमध्ये तपासून मगच विद्यार्थ्यांना दिले जात आहे; मात्र या साहित्याच्या दर्जामध्ये सुधारणा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांना यंदा देण्यात आलेले गणवेश बंडू केमसे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत कुणाल कुमार व इतर अधिकाऱ्यांना दाखविले. सहा महिन्यांत हे गणवेश फेकून देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असल्याचे केमसे यांनी निर्दशनास आणून दिले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले बूटही विसंगत मापांचे असल्याचे प्रात्याक्षिक त्यांनी दाखवून दिले. या वेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी याप्रकारावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली. महापालिकेच्या मोटार विभागाने घंटागाडीसाठी काढलेली निविदाही विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून काढण्यात आली आहे. त्यामुळे खात्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. या विभागाचे प्रमुख किशोर पोळ यांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.