शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

विद्यापीठ पदवीदान समारंभ अखेर रद्द

By admin | Updated: May 10, 2017 04:28 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून येत्या ११ मे रोजी आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून येत्या ११ मे रोजी आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला १११ वा पदवीदान समारंभ अचानक रदद् करण्यात आला आहे. तांत्रिक कारणास्तव समारंभ रदद् करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचारी संघाने मंगळवारी सायंकाळी पत्रक काढून समारंभ उधळून लावण्याची धमकी दिली होती, यापार्श्वभुमीवर विद्यापीठाकडून समारंभच रदद् करण्यात आल्याचे चर्चा रंगली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) वर्षातून दोन वेळा पदवीदान समारंभ आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. त्यानुसार वर्षातील दुसरा पदवीदान समारंभ होणार होता. हा समारंभ ११ मे रोजी होणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी मंगळवारी दुपारी ५ वाजता पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यानंतर अवघ्या ३ तासांमध्ये हा पदवीदान समारंभ रदद् करण्याचे पत्रक काढण्यात आले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे ११ मे होणारा पदवीदान समारंभ स्थगित करण्यात आला.