शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनफिट स्कूलबस हटविणार

By admin | Updated: October 30, 2016 02:53 IST

फिटनेस प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील साडेचारशे स्कूलबसच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतला आहे

पुणे : फिटनेस प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील साडेचारशे स्कूलबसच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतला आहे. या बसचा परवाना रद्द करण्याची नोटीस काढण्यात आली असून, दिवाळीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे शालेय वाहनांच्या फिटनेसबाबत आरटीओने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. चालू शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच स्कूलबस चालकांना फिटनेस सर्टिफिकेट घेण्याचे आवाहन केले होते. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना आरटीओच्या कारवाईचा कोणताही त्रास होऊ नये, हा यामागाचा उद्देश होता. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेदेखील तसे आदेश दिले होते. निम्मे शैक्षणिक वर्ष उलटल्यानंतरही अनेक बसचालकांनी फिटनेस सर्टिफिकेट घेतलेले नाही. त्यामुळे अशा बसचालकांचा परवाना रद्द करण्याची नोटीस काढण्यात आली आहे.पुणे शहरात स्कूलबस अथवा व्हॅन अशी मिळून २८०० खासगी अथवा शाळेच्या मालकीची वाहने आहेत. यापैकी २३५० वाहनांनी फिटनेस सर्टिफिकेट घेतलेले आहे. अजूनही साडेचारशे वाहनचालकांनी त्यांचे वाहन फिटनेस चाचणीसाठी आरटीओ कार्यालयात आणले नाही. या वाहनचालकांना दिवाळीपर्यंत संधी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा विद्यार्थी वाहतुकीचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. आरटीओने या वाहनचालकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. यामध्ये ३५० व्हॅन व शंभर बसचा समावेश होता. अनेक वेळा संधी देऊनही फिटनेस टेस्ट न केल्याने त्यांचा विद्यार्थी वाहतुकीचा परवाना रद्द करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.