शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ससूनमधील समस्यांची अनपेक्षित पाहणी

By admin | Updated: January 1, 2015 01:13 IST

ससून रुग्णालयाची आजही तीच समस्या आणि तेच तेच काम कधी होणार, याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ससून रुग्णालयाच्या समस्यांची पाहणी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.

वडाावशेरी : अनेक कारणांनी चर्चेत राहणाऱ्या ससून रुग्णालयाची आजही तीच समस्या आणि तेच तेच काम कधी होणार, याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ससून रुग्णालयाच्या समस्यांची पाहणी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक यांनी नुकत्यात झालेल्या अधिवेशात ससूनच्या समस्यांचा प्रश्न उपस्थित केला. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या शासकीय रुग्णालयाच्या कारभाराचा प्रश्न उपस्थित केला होता.अधिवेशनात आमदार जगदीश मुळीक यांनी प्रश्न उपस्थित केला व वैद्यकीय आरोग्यमंत्री विनोद तावडे यांनी ससून रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या, काही प्रमणात होणारा भ्रष्टाचार यांची पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.आज आमदार मुळीक यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देताच ससून गाठले व रुग्णालयाची पाहणी केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावधाव सुरू झाली. आमदार मुळीक यांनी समक्ष पाहणी केल्या असता प्रमाणापेक्षा ससून अवस्था अतिशय नाजूक झाल्याचे आढळून आले.या वेळी ससूनचे अधीक्षक डॉ. अजय चंदनवाले, सिव्हील सर्जन दिलीप कुलकर्णी, लोहगावचे उपसरपंच संतोष खांदवे, अनिल मुलीया, चंद्रकांत सूर्यवंशी, विकास भातकर, संतोष घोलप या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)४ससूनचा अतिशय ढिसाळ कारभार असून, ड्रेनेजचे पाणी सर्वत्र पसरलेले, पाणी वाहणाऱ्या नलीका तुटलेल्या, त्यातून गळणारे पाणी, स्वच्छतागृहांची झालेली दुदर्शा,त्याची दुर्गंधी सर्वत्र रुग्णालयात पसरलेली. सुरक्षारक्षक अपुरे, अनेक कर्मचारी नेहमी सुटीवर राहणे, रुग्णांची होणारी हेळसांड, झालेली दुर्दशा,वाट पाहणाऱ्या रुग्णांसाठी बाकडे नसल्याने नागरिकांना जमिनीवर बसवे लागते. विविध तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या लॅबची झालेली दुर्दशा, आयसीयूमध्ये अस्वच्छता, रुग्णालयाच्या आवरात पसरलेला राडारोडा, एक्सरे मशीन बंद, कचरा, अशा प्रकारच्या समस्यांचा अनुभव मुळीक यांनी घेतला.