शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीबाहेरूनही अंडरस्टँडिंग?

By admin | Updated: August 6, 2014 00:01 IST

वारजे जलकेंद्राच्या देखभाल-दुरुस्तीसाठी चेन्नईच्या कंपनीची अपात्र निविदा पात्र ठरविण्यात आली.

पुणो : वारजे जलकेंद्राच्या देखभाल-दुरुस्तीसाठी चेन्नईच्या कंपनीची अपात्र निविदा पात्र ठरविण्यात आली. मात्र, ही निविदा पात्र ठरविण्यासाठी स्थायी समिती सदस्यांशिवाय काही नगरसेवक व पदाधिका:यांनीही हात धुवून घेतले. त्यानंतर या निविदेविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे पत्र संबंधितांनी प्रशासनाला दिले आहे. 
वारजे जलशुद्धीकरण केंद्राची तीन वर्षासाठी देखभाल दुरुस्तीची आठ कोटींची निविदा प्रक्रिया नोव्हेंबर 2क्13मध्ये राबविण्यात आली. चेन्नई येथील व्ही. एस. टेक वबांग व समर्थ इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स या दोन निविदा ऑनलाईन आल्या होत्या. त्यानंतर कागदपत्रंची पडताळणीसाठी निविदाचे ‘अ’ पाकीट 21 डिसेंबर 2क्13ला उघडण्यात आले. त्या वेळी चेन्नईच्या कंपनीची महापालिकेतील नोंदणी मुदत 2 जुलै 2क्13ला संपल्याचे निदर्शनास आले. ऑनलाइन निविदा सादर केल्यानंतर पुन्हा कोणतेही कागदपत्रे सादर करता येत नाहीत. त्यामुळे दक्षता विभागाने ही निविदा रद्द करण्याची शिफारस केली. मात्र, अपात्र निविदा पात्र ठरविण्यासाठी महापालिका पदाधिकारी व अधिका:यांनी फिल्डिंग लावली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोंदणीचे प्रमाणपत्र निविदेत घुसविण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयाच्या शिफारशीनुसार स्थायी समितीपुढे हा विषय ऐनवेळी ठेवून तातडीने मंजुरी देण्यात आली.
मात्र, कोटय़वधीची अपात्र निविदा मंजूर करताना स्थायी समितीत एकाही पक्षाच्या नगरसेवकाने विरोध केला नाही.  निविदा प्रक्रियेचे नियम डावलून ‘चेन्नई एक्स्प्रेस सुसाट’ असा वृत्त देऊन ‘लोकमत’ने या प्रकरणाचा भांडाफोड केला. त्यानंतर नगरसेवक किशोर शिंदे व सचिन दोडके यांनी फेरनिविदा दिली. परंतु, स्थायी समितीमध्ये फेरनिविदा येण्यापूर्वीच संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात घाई करण्यात आली. गेले आठ महिने प्रलंबित असलेल्या या वादग्रस्त निविदेला अवघ्या आठ दिवसांत वर्कऑर्डर देण्यात आली. त्याचवेळी फेरनिविदाला दोन आठवडे खो घालण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीच्या आजच्या बैठकीतही त्याविषयी कोणीही ब्र शब्दही काढला नाही. चेन्नईतील कंपनीच्या निविदा प्रक्रियेत स्थायी समितीसह 
इतर नगरसेवकांनीही अंडरस्टँडिंग केल्याची जोरात चर्चा महापालिकेच्या वतरुळात आहे. (प्रतिनिधी)
 
च्महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पदाधिकारी व काँग्रेसच्या एका नगरसेवकांनी वारजे येथील निविदा प्रक्रिया सुरू असताना त्यावर जोरदार आक्षेप घेऊन तक्रारीचे पत्र प्रशासनाला दिले. 
च्अचानक असे काय घडले, की दोन्ही नगरसेवकांनी आता आमची चेन्नईच्या कंपनीविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगत पत्र निरस्त करण्याची लेखी मागणी केली आहे.  दोन्ही सदस्य स्थायी समितीत नसतानाही त्यांचे अंडरस्टँडिंग झाल्याची चर्चा पालिकेच्या वतरुळात आहे.