शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फ्लेक्सच्या ‘टोल फ्री’ तक्रारी

By admin | Updated: January 16, 2016 02:47 IST

शहरामध्ये कुठेही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, फलक लागले असल्यास त्याची तक्रार १८००२३३६६७९ या टोल फ्री क्रमांकावर करता येणार आहे. त्याचबरोबर ९६८९९३१५४६ या क्रमांकावर

पुणे : शहरामध्ये कुठेही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, फलक लागले असल्यास त्याची तक्रार १८००२३३६६७९ या टोल फ्री क्रमांकावर करता येणार आहे. त्याचबरोबर ९६८९९३१५४६ या क्रमांकावर एसएमएस पाठवूनही तक्रार नोंदविता येईल. या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली आहे, याचीही माहिती तक्रारदारांना मिळू शकणार आहे.महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर कम्पलेन्ट या सदराखाली तक्रार नोंदविण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर यांचे फोटो देखील अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.नागरिकांकडून टोल फ्री क्रमांक किंवा एसएमएस किंवा संकेतस्थळावरून तक्रार प्राप्त झाल्यास ती संबंधित विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे.