शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना वीज, पाणी नाही

By admin | Updated: January 6, 2016 00:44 IST

अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

पुणे : अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीत यापुढे जर अनधिकृत बांधकाम केले, तर वीज, पाणी मिळणार नाही. विशेषत: दस्त नोंदणीच करू नये, अशा महत्त्वपूर्ण सूचना आयुक्त महेश झगडे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. प्राधिकरणाच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या चौथ्या सभेत प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न उपस्थित झाला होता. यानुसार ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून अनधिकृत बांधकामांची यादी घेऊन अशा बांधकामांचा शोध व सर्वेक्षण करणे, त्यांना नोटीस बजावणे, निष्कासनासाठी यंत्रसामग्री जमा करणे व प्रत्यक्ष मनुष्यबळ तयार करून कारवाई करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, प्राधिकरण क्षेत्रात नव्याने होत असलेल्या बांधकामांवर विशष ‘लक्ष’ ठेवण्यात येणार आहे. सुरुवातील अशा बांधकामांची अकृषिक परवानगी आणि बांधकाम परवानगी तपासण्यात येणार आहे. ही तपासणी तलाठी व मंडळ अधिकारी करणार आहेत. ज्या बांधकामांकडे या परवानग्या नाहीत, याचा अहवाला तातडीने प्राधिकरणाकडे पाठविण्यात यावा. अनधिकृत बिगरशेती वापर करून जर बांधकाम केले असेल, तर ते तत्काळ पाडून ती जमीन मूळ शेती उपयोगात आणावी, असे महसूल विभागाला कळविले आहे. अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा, वीजपुरवठा, शॉपअ‍ॅक्ट परवाना व अन्य परवाने (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व ग्रामपंचायतींना लेखी सूचना देण्यात याव्यात, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.