शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रक वाळूसह ३० लाखांचे सहित्य जप्त

By admin | Updated: July 8, 2016 03:52 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रगस्तीच्या पथकातील हवालदार व त्याच्या सहकाऱ्याने चोरून चालवलेल्या साडेचार ब्रास वाळूसह दोन ट्रक असे ३० लाख ४५ हजारांचे साहित्य जप्त केले.

इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रगस्तीच्या पथकातील हवालदार व त्याच्या सहकाऱ्याने चोरून चालवलेल्या साडेचार ब्रास वाळूसह दोन ट्रक असे ३० लाख ४५ हजारांचे साहित्य जप्त केले. तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. जितेश नामदेव भवाळे (वय २८, रा. भाबुरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर), बाळू भगवान सायकर (वय ३५, रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर), सचिन सुभाष गावडे (वय २२, मूळ रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.हवालदार शंकर वाघमारे, पोलीस कर्मचारी विनोद पवार यांनी ही कामगिरी केली. वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, मंगळवारी (दि. ५) हे दोघे रात्रगस्तीच्या पथकात होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कालठण नं. २ गावच्या हद्दीत, इंदापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने दोन ट्रक (एमएच १२ एमव्ही ३६११), (एमएच १२/ केपी ३६११) येताना त्यांनी पाहिले.दोन्ही वाहनांचे क्रमांक एकसारखे असल्याने संशय बळावला. पाहणी केल्यानंतर त्यामध्ये वाळू असल्याचे दिसले. ट्रकच्या मालकांसंदर्भात व वाळूची रॉयल्टी याबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने भवाळे व सायकर या दोन्ही वाहनचालकांना व बोटीचा व्यवस्थापक असणाऱ्या गावडे या तिघांना त्यांनी ताब्यात घेतले. वाळूसह ट्रक जप्त केले. (वार्ताहर)