शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दौंड शुगर कारखान्याला दोन पुरस्कार

By admin | Updated: March 29, 2017 23:58 IST

आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे सन २०१५-१६ या हंगामाकरिता दिला

देऊळगावराजे : आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे सन २०१५-१६ या हंगामाकरिता दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार’ आणि ‘उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन’ या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.मांजरी बुद्रुक (पुणे) येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात दौंड शुगरला मध्य विभागातून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्यासह कारखान्याचे व्यवस्थापक यांनी स्वीकारला. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव वळसे-पाटील, शिवाजीराव नागवडे, जयंत पाटील, दौंड शुगरचे चेअरमन जगदीश कदम, शहाजी गायकवाड, प्रद्युम्न जोशी, शशिकांत गिरमकर, विजयकुमार सावरीकर, प्रवीणकुमार काळे, दीपक वाघ, संदेश बेनके, आबासाहेब सुरवसे, शिवकांत काळे, चंद्रकांत सुद्रिक उपस्थित होते.