शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

वाल्हेत आंदोलन दोन बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST

वाल्हे : केंद्र सरकार च्या नविन कृषी धोरणा चा निषेध करण्यासाठी व या धोरनाला विरोध करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे ...

वाल्हे : केंद्र सरकार च्या नविन कृषी धोरणा चा निषेध करण्यासाठी व या धोरनाला विरोध करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे उपोषणास बसलेल्या शेतकर्याना पाठीबा देण्यासाठी आज वाल्हे येथिल पुणे पंढरपूर महामार्गालगत असलेल्या महात्मा फुले स्मारका जवळ जिल्हा बँकेचे संचालक प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वा खाली महाविकास आघाडी व शेतकरी संघटनेच्या वतिने केंद्र सरकारच्या नविन कृषी धोरणाचा घोषणा देऊन व हातात निशेदाचे फलक घेऊन निषेध करण्यात आला.

यावेळी मोदी च्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या .व दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकर्या च्या उपोषणा पाठींबा देण्यात आला.यावेळी रास्ट्र वादी कॉंग्रेस चे जिल्हा बँकेचे संचालक प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे सर,शिवसेने चे माजी सभापती गिरिष पवार,सरपंच अमोल खवले,माजी सरपंच दत्ता अण्णा पवार,महादेव चव्हाण कॉंग्रेस चे बजरंग पवार शेतकरी संघटने चे भाऊसाहेब भोसले,समदास भुजबळ,सतिश सुर्यवंशी,अशोक बरकडे,तानाजी नाना,हनुमंत पवार,संदेश पवार,गोरख मेमाणे,राहुल यादव,दिपक कुमठेकर,तुषार भुजबळ,जयवंत भुजबळ,प्रदीप गायकवाड,सचिन भुजबळ अनेक शेतकरी व पदाधी कारी उपस्थीत होते.

--

फोटो क्रमांक : ०३वाल्हे आंदोलन

फोटो ओळ. केंद्र सरकार च्या नविन कृषी धोरणा च्या निषेधार्थ घोषणा देताना महाविकास आघाडी चे कार्यकर्ते व शेतकरी.

---ओबीसी कोट्यातूनमराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न

बापूसाहेब भुजबळ : वाल्हेत ओबीसींचे आंदोलन

---

वाल्हे : महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय सध्या ऐरणीवर आहे. मराठा समाज याबाबत अतिशय अग्रेशिव आणि कोणत्याही परिस्थितीत "ओबीसी" कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने तयारी चालू केली आहे. महाविकास आघाडीत बहुसंख्य मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे सरकारी नोकरशाही नकळतपणे त्यांना मदत करीत आहेत. त्यासाठी सर्वच "ओबीसी" बाराबलुतेदार, भटके, विमुक्तांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे समता परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी सांगितले. सासवड ( ता. पुरंदर ) येथे सासवड नगरपालिके पासुन पुरंदर तालुका समता परिषद आणि सहयोगी संघटनानी तहसील कार्यालयापर्यंत ''''''''''''''''''''''''''''''''ओबीसी आरक्षण बचाव" पायी मोर्च्याचे आयोजन केले होते. तहसीलकचेरी याठिकाणी सभा होऊन तहसीलदार यांना विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती झुरंगे पुरंदर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गिरमे, महिला अध्यक्ष नीलम होले, पं. स. माजी उपसभापती निलेश जगताप, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, महाराष्ट्र परीट सेवा मंडळ रमेश पवार, नाभिक संघटना भरत मोरे,राजन गायकवाड जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते गंगाराम जाधव, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे श्रीकांत राणे, माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र वढणे,राजेंद्र गायकवाड, माऊली वचकल,आदींनी आपले विचार व्यक्त केले.

छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारावर चाललेल्या.या महाराष्ट्रात जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर राज्यभर ओबीसीच्या वतीने आंदोलने छेडले जातील असे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक सचिन भोंगळे, सुहास लांडगे, विजय वढणे, नगरसेविका मंगला म्हेत्रे, सीमा भोंगळे, सारिका हिवरकर, समता परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष आबा भोंगळे, सारिका वढणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव जाधव, लिना वढणे, शशिकांत शेवते, नंदकुमार दिवसे, विनय गुरव, नाना लांडगे, सखाराम लांडगे, सुधाकर गिरमे, मुन्ना शिंदे, आण्णा भोंगळे,रोहिदास कुदळे, बाजीराव इनामके,सूर्यकांत भुजबळ,कुंडलिक पवार,विलास कुंभार,संतोष भुजबळ,संतोष गायकवाड,दादासाहेब मदने,शंकर भुजबळ उपस्थित होते.

समता परिषदेचे पुरंदर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गिरमे मोर्चाचे आयोजन केले. सुत्रसंचालन किशोर वचकल यांनी केले. तर राजेंद्र ताम्हाणे यांनी आभार मानले.

--

फोटो : ०३ वाल्हे आंदोलन

फटो ओळी : ओबीसी आरक्षण बचाव यासाठी सासवड येथे आपल्या मागणीसाठी ओबीसी समाज पायी मोर्चाने जात असताना.