शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केडगावला हृदयविकाराने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: April 25, 2017 04:01 IST

परिसरातील २ शेतकरी युवकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.पहिली घटना देशमुखमळा

केडगाव : (ता. दौंड) परिसरातील २ शेतकरी युवकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.पहिली घटना देशमुखमळा येथील नवनाथ पोपट मोरे (वय ३0) यांचे शनिवार (दि.२२) रोजी शेतामध्ये झोपलेले असताना हृदयविकाराने निधन झाले. नवनाथ मोरे यांचा देशमुखमळा परिसरात गुऱ्हाळ व्यवसाय होता, तसेच या परिसरात मनमिळाऊ स्वभावमुळे नवा दाजी नावाने परिचित होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते पोपट विष्णू मोरे यांचे पुत्र होत. तर दुसऱ्या घटनेत गलांडवाडी (ता. दौंड) येथील शेतकरी युवक विठ्ठल रामचंद्र सोनवणे (वय ४0) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सोनवणे यांनी शुक्रवारी (दि. २१) सकाळी शेतामध्ये काम केले. त्यानंतर गावाच्या विकासकामांसाठी गावातील पदाधिकाऱ्यांसोबत पुणे येथे कामासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी घरी आल्यावर म्हशीची धार काढताना अस्वस्थ वाटल्याने त्यांना केडगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचार चालू असतानाच हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. सोनवणे हे गलांडवाडी येथील हनुमान सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य होते.