शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा

By admin | Updated: May 10, 2017 04:09 IST

दहावीच्या वर्गात २४ वर्षांपूर्वी शिकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : दहावीच्या वर्गात २४ वर्षांपूर्वी शिकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. निमित्त होते देहूतील संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात १९९३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्रेहसंमेलनाचे. या संमेलनाच्या निमित्ताने तब्बल २४ वर्षांनी मित्र-मैत्रिणी देहूत एकत्र जमले. पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून विद्यार्थी-विद्यार्थिनी आले होते. अनेकजण वेगवेगळ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. या स्रेहसंमेलनात तत्कालीन शिक्षकांनी पुन्हा एकदा २४ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. काहींनी शालेय जीवनातील अनुभव कथन केले, तर काहींनी यशस्वी जीवनाचा प्रवास उलगडला. या कार्यक्रमात माजी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन माणिक जाधव, शैलेश चव्हाण, उमेश गाडे, नितीन आगरवाल, अस्मिता चव्हाण, वर्षा कंद, सायरा शेख, पूनम माळी आदींनी केले. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.