शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

नदीकाठाचा होणार कायापालट

By admin | Updated: October 16, 2015 01:27 IST

गुजरातमधील साबरमती नदीचे रूप पालटून टाकणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून शहरातील नदीकाठाचा कायापालट करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला आहे.

पुणे : गुजरातमधील साबरमती नदीचे रूप पालटून टाकणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून शहरातील नदीकाठाचा कायापालट करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शहरातून वाहणाऱ्या नदीचे काठ स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत; मात्र त्याला अनेक मर्यादा येत आहेत. नदीपात्रात राडारोडा, कचरा टाकण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे नदीकाठ सुंदर करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल व गटनेत्यांना याचे सादरीकरण गुरुवारी दाखविण्यात आले.कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘साबरमती नदीकाठच्या परिसराचे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. ज्या कंपनीने हे काम केले आहे, तिलाच पुण्याचा नदी सुधारणा आराखडा तयार करण्याचे काम देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नदीकाठ कशा पद्धतीने सुंदर करायचा, यासाठी महापालिकेचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. त्यानुसार त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील.’’