शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना अडचणीत

By admin | Updated: May 13, 2017 04:22 IST

उद्धट प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत कुरवली व चिखली (ता. इंदापूर) गावाला १५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कलासुर्णे : उद्धट प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत कुरवली व चिखली (ता. इंदापूर) गावाला १५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे खूप हाल होऊ लागले आहेत. पाण्याच्या शोधार्थ कामधंदा सोडून नागरिक वणवण भटकंती करताना दिसत आहेत. कुरवली व चिखली गावच्या मध्यावर असलेल्या एअरवॉलला ऐन उन्हात पाणी भरताना तासंतास ताटकळत बसण्याची वेळ लहान मुले आणि महिला वर्गावर आली आहे. त्याचप्रमाणे या पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईप लाईनलाच ग्रामपंचायतीच्या परस्पर कनेक्शन दिल्याने ग्रामपंचायतीला खूप कमी पाणीपुरवठा होतो. मात्र भरमसाठ पाणीपट्टी येत असल्याची तक्रार कुरवलीवासीयांनी केली आहे.उदमाई संयुक्त पाणीपुरवठा व देखभाल समिती तसेच उद्धट प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत तावशी, उद्धट, जांब, कुरवली, पवारवाडी, मानकरवाडी, घोलपवाडी, थोरातवाडी, बंबाडवाडी, चिखली आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. सन २००७ पासून आजपर्यंत पाणीपट्टी डिमांड प्रमाणे पाणीपट्टी भरलेली असताना चिखली व कुरवली सारख्या टेलच्या गावांवर पाण्याबाबत अन्याय होत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.