शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमध्ये हुतात्मा एक्स्प्रेस लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

By admin | Updated: January 10, 2017 03:31 IST

दौंड-भिगवण रेल्वे मार्गावर रविवारी रात्री पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

दौंड : दौंड-भिगवण रेल्वे मार्गावर रविवारी रात्री पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; अन्यथा रात्रीच्या सुमारास प्रवाशांची मोठी लूटमार झाली असती. दरम्यान, रेल्वे सिग्नलची केबल वायर तोडून रेल्वे थांबवण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. दौंडहून सोलापूरला निघालेली हुतात्मा एक्स्प्रेस बोरीबेल (ता. दौंड) येथील स्थानकाच्या होम सिग्नलजवळ आली असता गाडी हळू झाली. या वेळी या गाडीतून प्रवास करणाऱ्या तेजस्विनी कुलकर्णी (वय २२, रा. कर्णिकनगर, सोलापूर) या खिडकीजवळ होत्या. यांच्या हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने हाताला हिसका मारून पळवून नेला. सुदैवाने त्यांच्या हातात असलेली पर्स चोरट्यांच्या हाती लागली नाही. त्यानंतर गाडी सुरू झाल्याने पुढील अनर्थ टळला.दौंड ते भिगवणदरम्यान रेल्वेत चोरीचे आणि प्रवाशांच्या लुटमारीचे प्रकार घडलेले असतानादेखील याकडे रेल्वे सुरक्षा यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार प्रवाशांची आहे.