शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वनगळी येथे सुनेस जीवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 20, 2016 01:01 IST

सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या २३ वर्षे वयाच्या सुनेच्या डोक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टाकी मारून, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्या मंडळींनी केल्याची घटना वनगळी

इंदापूर : सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या २३ वर्षे वयाच्या सुनेच्या डोक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टाकी मारून, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्या मंडळींनी केल्याची घटना वनगळी (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. १७) घडली.या संदर्भात काल इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित विवाहितेच्या पतीला अटल करण्यात आली आहे. विवाहितेची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कुमार बबन आदमाने, बबन सदाशिव आदमाने, सुमन बबन आदमाने, पिंटू भगवान बलाडे, भगवान बलाडे (सर्व रा. गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. खेड (उस्मानाबाद) येथील रहिवासी असणाऱ्या या युवतीचे कुमार आदमाने याच्याशी ७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिचा सासरी छळ होत होता. सासरा बबन सदाशिव आदमाने याच्याशी शारीरिक संबंध ठेवावा, असा दबाव घरच्यांकडून येत होता. त्यास कंटाळून ती माहेरी निघून गेली होती. ५ महिन्यांपूर्वी नवऱ्याने आम्ही वेगळे राहतो, असे सांगून तिला परत नांदायला आणले होते. वनगळी येथील ताहेर शेख यांच्या शेतातील घरात ते दोघे राहात होते. एक महिन्यापासून परत सासरच्या मंडळींनी त्याच कारणासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. यास तीने नकार दिल्याने आरोपींनी तिच्या डोक्यावर सिलिंडरची टाकी मारून तिला गंभीर जखमी केले.