शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही डिजिटलायङोशनमध्ये ब्रॉडबँड आणण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 27, 2014 22:52 IST

मीडिया आणि एंटरटेन्टमेंट क्षेत्र वेगाने वाढत असून, त्याच्या डिजिटलायङोशनसाठी पावले उचलली आहेत.

पुणो : मीडिया आणि एंटरटेन्टमेंट क्षेत्र वेगाने वाढत असून, त्याच्या डिजिटलायङोशनसाठी पावले उचलली आहेत. टीव्ही डिजिटलायझेशनमध्ये आणखी प्रगती होण्यासाठी ब्रॉडबँड सेवा आणण्याचा सल्ला आम्ही सरकारला दिला आहे. 4 वर्षापूर्वी या संदर्भात नॅशनल ब्रॉडबँड टाइप हा प्रस्तावही देण्यात आला आहे. तो आला तर या क्षेत्रत क्रांती होईल, अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) मुख्य सल्लागार एन. परमेश्वरन यांनी आज दिली.
टेलिव्हिजन पोस्ट संस्थेने आयोजित केलेल्या ग्राऊंड पोस्ट डिजिटल सेमिनारमध्ये ते बोलत होते. या वेळी टेलिव्हिजन पोस्ट संस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू ढोरेलिया उपस्थित होते. या प्रसंगी शहरातील केबल व्यावसायिकही उपस्थित होते.
परमेश्वरन म्हणाले, ‘‘युरोपीयन देशांमध्ये 6क् टक्के डिजिटलायझेशन ब्रॉडब्रँड सेवेवर आहे, तर अमेरिकेत हे प्रमाण 4क् टक्के आहे. भारतात अद्याप ही सुविधा वापरात आलेली नाही; मात्र ती येणो आवश्यक आहे.’’
आजचे युग हे ऑनलाईन युग आहे. स्मार्ट फोन, थ्री-जी, येऊ घातलेली फोर-जी या सेवांमुळे ऑनलाईन एंटरटेन्मेंट वाढले आहे. यामुळे आता टीव्हीसमोर बसण्याची गरज नाही. मोबाईल फोनवर आता ऑनलाईन पद्धतीने सगळे पाहता येते. त्यामुळे टीव्हीच्या डिजिटलायझेशनचा निर्णय 2क्1क्मध्ये सरकारने घेतला. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि दुसरा टप्पाही पूर्ण होत आहे. त्यामुळे खूप फायदा झाला आणि खूप कमी वेळेत केबल ऑपरेटरच्या माध्यमातून आपण घराघरांमध्ये सेटअप बॉक्स बसवू शकलो, हे उल्लेखनीय आहे. पुढच्या काळात स्पर्धा खूप वाढणार असून, नव्या टेकAॉलॉजीचा वापर केला तरच या स्पर्धेमध्ये टिकता येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
स्थानिक केबल ऑपरेटर आणि मल्टिपल सिस्टीम ऑपरेटर यांच्यामधील सामंजस्य करार होत नाही, हे चुकीचे आहे. हे टाळण्यासाठी ट्रायची मदत हवी असल्यास ती करण्यास आपण तयार असल्याची माहितीही परमेश्वरन यांनी दिली.
(प्रतिनिधी)
 
परकीय गुंतवणूक वाढविण्याची शिफारस
च्मीडिया आणि एंटरटेन्टमेंट क्षेत्रत परकीय गुंतवणूक वाढविण्याची शिफारस आम्ही केंद्र सरकारला केली आहे. सध्या ही गुंतवणूाक 26 टक्के आहे, ती वाढवून 49 टक्के करण्याचा सल्ला आम्ही दिला आहे, अशी माहिती परमेश्वरन यांनी दिली.