शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

By admin | Updated: November 26, 2014 23:32 IST

लोकमंगल मल्टीस्टेट बँक आणि रोटरी क्लब भिगवण यांच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशन आवारात 26 /11 ला शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली .

भिगवण : लोकमंगल मल्टीस्टेट बँक आणि रोटरी क्लब भिगवण यांच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशन आवारात 26 /11 ला शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
सुनील धवडे आणि संजय भरणो यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी शहीदांच्या प्रतीमेस हार घालून तसेच जमलेल्या नागरिकांनी पुष्प अर्पण करून वीरांना श्रद्धांजली दिली. यावेळी बोलताना तुकाराम बंडगर यांनी शहीद झालेल्या वीरांनी आपल्या मायभूमीसाठी बलिदान दिले आहे.  ते कधीही व्यर्थ जाणार नसल्याचे सांगितले. भिगवण पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी  मार्गदर्शन केले.  लोक पोलिसांच्या पाठीमागे खंभीर उभे  असल्याने पोलीससुद्धा संकटात लोकांसाठी जीवाची बाजी लावताना मागे हटत नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसेच, 26/11 च्या मुंबईवरील हल्ला परतावून लावताना शहीद झालेले वीर जवान प्रेरणास्थान आहे, असेही त्यांनी सांगितले.  
या वेळी सरपंच पराग जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सरतापे, शेतकरी संघटनेचे गुलाबराव कन्हेरकर, हनुमंत बंडगर, महेश शेंडगे, सचिन बोगावत, संजय खाडे, अशोक वणवे, माऊली मारकड, संजय देहाडे यांच्यासह लोकमंगल बँकेचे कामगार, मदनवादी, तक्रारवाडी आणि भिगवण नागरिक उपस्थित होते.