शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

By admin | Updated: December 18, 2014 04:42 IST

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून हात व तोंड रुमालाने बांधून अदिवासी कातकरी स

भोर : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून हात व तोंड रुमालाने बांधून अदिवासी कातकरी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ५ डिसेंबरला आंबवडे (ता. भोर) येथे घडली. या मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, आंबवडे गावातच राहणाऱ्या विजू शंकर शेडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ अद्याप त्याला अटक झालेली नाही.याबाबत भोर पोलिसांनी सांगितले की, या मुलीच्या घरातील सर्व जण ५ डिसेंबरला सकाळी ८ वाजता म्हाकोशी (ता. भोर) येथे भातकाढणीच्या कामाला गेले होते. घरात दोन लहान मुलांना सांभाळण्यासाठी ६ वीत शिकणारी १२ वर्षांची मुलगी होती़ हे पाहून दुपारी २ वाजता गावातील विजू शंकर शेडगे हा कुबडी टेकत आला व ताई प्यायला पाणी दे, असे म्हणून त्याने दरवाजाची कडी लावली़ या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला़ त्याच्याविरुद्ध कलम ३(१) १० अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)