शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तळवडेत भीषण अपघात; २ ठार तर १ जखमी

By admin | Updated: January 7, 2017 20:13 IST

दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तळवडे येथे घडली.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी- चिंचवड, दि. ७ -  दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास तळवडे सॉफटवेअर टेक्नॉलॉजी पार्क येथे हा अपघात झाला. राजकुमार संभाजी जाधव (वय २०, रा. हळदगाव, जळकोट, लातूर) आणि माधव विद्यासागर सिरसे (वय २६,रा. पाटोदा ब्रुद्रुक) अशी मृतांची दोघांची नावे आहेत.  
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तीनजण एकाच दुचाकीवरून चाकणकडे जात होते. तळवडे येथून जात असताना त्यांची दुचाकी घसरली, त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकची त्यांना जोरात धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील राजकुमार आणि माधव या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर पाठीगमागे बसलेले लखन हणमंतराव जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुन्ना महेश्वर चौधरी (रा.मुंबई) या ट्रक चालकाला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  मूळचा लातूरचा  असलेला  राजुकुमार हा संगणक अभियंता होता. नोकरीनिमित्त तो पुण्यात आला होता. त्यासह त्याचे अन्य दोन सहकारी मूळचे मराठवाड्यातील असून सध्या ते डोंगरवस्ती तळवडे येथे राहत होते. ⁠⁠⁠⁠