शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोस विरोध

By admin | Updated: January 18, 2016 01:15 IST

करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या डेपोस विरोध दर्शविलेला आहे. ‘गंगोत्री एनर्जी प्रा. लि.’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे

केंदूर : करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या डेपोस विरोध दर्शविलेला आहे. ‘गंगोत्री एनर्जी प्रा. लि.’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कचरा डेपोच्या करंदी गावाच्या गायरान जागेत सुमारे एक ते दोन एकर जागेवर हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. परिसरातील सात-आठ गावचा कचरा एकत्र करून यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापासून वीजनिर्मिती व योग्य दरात खत उपलब्ध करण्यात येणार असल्याने यापासून ग्रामपंचायतीला मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.या कंपनीवर सुमारे पाच व्यक्ती काम करणार असून, गावातील दोन व्यक्तींचा सहभाग म्हणून सरपंच व उपसरपंच यांनाही समाविष्ट करणार आहेत. विविध कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. संबंधित कंपनीनेच योग्य मार्गदर्शन केलेले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने कचरा नियोजन परंपरेनुसार ‘उकिरड्या’मध्येच केला जात असून, यापासून खत निर्माण करून शेतीसाठी प्रामुख्याने वापर केला जात आहे. करंदी गावात प्रामुख्याने कचरा निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक, केमिकल, पाचट, हॉस्पिटल अशा जागाच नसल्याने इतर गावचा कचरा आमच्या गावात नकोच, अशीच भूमिका येथील ग्रामस्थांची आहे.