शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

मितेश घट्टे, पंकज देशमुख, स्वप्ना गोरे यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस महासंचालकांनी गणेशोत्सव सुरू होत असताना गेले काही दिवस रखडलेल्या पोलीस उपायुक्त आणि सहायक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस महासंचालकांनी गणेशोत्सव सुरू होत असताना गेले काही दिवस रखडलेल्या पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, पंकज देशमुख, स्वप्ना गोरे यांची बदली झाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांची पुणे शहर पोलीस दलात उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

पोलीस उपायुक्तांचे नाव सध्याचे पद आणि बदलीचे ठिकाण : पंकज देशमुख ( पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे), मितेश घट्टे ( पुणे शहर ते अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), स्वप्ना गोरे (पुणे शहर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे ते अपर पोलीस अधीक्षक अंबेजोगाई), संदीप आटोले ( नानवीज दौंड ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर), तानाजी चिखले (समादेशक, दौंड ते पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड), गणेश शिंदे (पोलीस उपायुक्त बंदरे परिमंडळ मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक लोहमार्ग, पुणे), डॉ. काकासाहेब डोळे (प्राचार्य, लातूर ते पोलीस उपायुक्त पिंपरी-चिंचवड). रोहिदास पवार (प्राचार्य, नानवीज, दौंड ते पुणे शहर), विवेक पाटील (अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ते पुणे शहर), कल्पना बारवकर ( नांदेड ते प्राचार्य, राज्य राखीव पोलीस बल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, पुणे), नवनितकुमार काँवत ( पुणे ग्रामीण ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद), नीवा जैन (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १ पुणे ते पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद), एस. व्ही. पाठक (समादेशक, दौंड ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर), शशीकुमार मिना ( मुंबई शहर ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १), वसंत परदेशी ( वाशिम ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट ७ , दौंड), विनीता साहु ( नागपुर शहर ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड), एस. जी. दिवाण (पोलीस अधीक्षक, सीआयडी, पुणे ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १६ कोल्हापूर), दिगंबर प्रधान (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, ठाणे ते दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे), तुषार दोषी (प्राचार्य, मरोळ ते पोलीस अधीक्षक, एटीएस, पुणे).