शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:17 IST

राजेंद्र साळुंके (पोलीस उपअधीक्षक, सातारा ते पुणे शहर), नारायण शिरगावकर (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती ते पुणे शहर), आरती बनसोडे ...

राजेंद्र साळुंके (पोलीस उपअधीक्षक, सातारा ते पुणे शहर), नारायण शिरगावकर (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती ते पुणे शहर), आरती बनसोडे (गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते पुणे शहर), सुधाकर यादव (पुणे शहर ते पोलीस उपअधीक्षक, गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे), मच्छिंद्र चव्हाण (पुणे शहर ते पोलीस उपअधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर), सई भोरे -पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली उपविभाग ते तुळजापूर), रमाकांत माने (पोलीस उपअधीक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे ते पुणे शहर), रुक्मिणी गलांडे (पोलीस उपअधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग ते पुणे शहर), संजय नाईक-पाटील (पिंपरी चिंचवड ते मुख्यालय अहमदनगर), परशुराम कार्यकर्ते (नागपूर शहर ते पोलीस उपअधीक्षक, नानवीज), व्यंकटेश देशपांडे (नागपूर शहर ते पुणे शहर) विजयकुमार पळसुले (महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते पुणे शहर), भाऊसाहेब ढोले (विशेष कृती दल, गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली), सुदर्शन पाटील (गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग), अनिलकुमार लंभाते (खेड उपविभाग ते सोलापूर शहर), गणेश इंगळे (गडहिंग्लज ते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती), राजेंद्र पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग).