शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना लुटणारी टोळी जाळ्यात

By admin | Updated: June 29, 2017 03:40 IST

पीएमपीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन अत्यंत चलाखीने कटर आणि नखांचा वापर करून महिला व पुरुषांचे दागिने चोरणाऱ्या टोळीला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीएमपीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन अत्यंत चलाखीने कटर आणि नखांचा वापर करून महिला व पुरुषांचे दागिने चोरणाऱ्या टोळीला मुंढवा पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून एकूण २१० ग्रॅम वजनाचे ६ लाख २९ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. टोळीचा मुख्य सूत्रधार सचिन ऊर्फ गुरू ऊर्फ दरवेश तंगाई तेवर ( वय ३२ वर्षे, रा. मंगतराम पेट्रोलपंप काजू टेकडी, गणेशनगर, मुंबई), प्रशांत ऊर्फ परश्या अनिल पवार (वय २७ वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी, मल्लमा निवास, मुंढवा) आणि संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय २८ वर्षे, सर्वोदय कॉलनी माजी सैनिक, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींवर मुंढवा पोलीस ठाण्यात ३, विमानतळ ३, चंदननगर १, हडपसर ५, येरवडा २, कोंढवा १, बंडगार्डन १ असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील करीत आहेत.या कामगिरीमध्ये पोलीस हवालदार सुरेश सोनावणे, कैलास चव्हाण, नीलेश गायकवाड, नीलेश जगताप, सचिन कोकरे, दतात्रय विभुते, श्याम शिंदे, संदेश काकडे, गजेंद्र चिंतनगिरे यांचा समावेश होता.