शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौकातील वाहतूककोंडी फुटणार

By admin | Updated: May 12, 2017 05:27 IST

चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी करावे लागणारे भूसंपादन, २०५ अन्वये आखावे लागणारे रस्ते आणि या प्रकल्पामध्ये बाधीत होणाऱ्या जागामालकांची यादी एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी चांदणी चौकातील सर्व्हिस रस्ते आणि उड्डाण पुलांच्या कामानिमित्त आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह महापलिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.मुक्ता टिळक यांनी सांगितले, की या प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिका भूसंपादन करून देणार आहे. तसेच काही सर्व्हिस रस्ते नव्याने आखावे लागणार आहेत. यामुळे काही खासगी जागा बाधीत होणार आहेत. या बाधीत जागा आणि मालकांची यादी तयार करण्यात यावी. सिटी सर्वे आणि महापालिकेने संयुक्तरित्या जागा मोजणी करून पुढील आठवड्यात अहवाल तयार करून पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.