शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने भरलेला ट्रॅक्टर दरित कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर: दगडाने भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली दरीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी खेड दालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरूनगर: दगडाने भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली दरीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी खेड दालुक्यातील आव्हाट येथे घडली आहे.

विलास गंगाराम बुरुड (वय २८), दत्तात्रय पुनाजी आढळ (वय ३६, दोघे रा. शेरेवाडी आव्हाट, ता खेड) असे मुत्यू झालेल्यांची नावे आहेत.

आव्हाट येथील दत्तात्रय आढळ यांच्या घराचे काम चालू होते. या कामासाठी दगड आणण्यासाठी त्यांच्याच गावातील सोमनाथ भिकाजी किरवे यांचा ट्रॅक्टर घेऊन घराच्या कामासाठी लागणारे दगड आण्यासाठी ते गोहे (ता. आंबेगाव) येथे गेले होते. गोहे येथून दगड ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत घेऊन येत असताना आव्हाट येथे भगितवाडी (ता.खेड) येथे रस्त्याच्या वळणार ट्रॅक्टर चालक संतोष सोमनाथ किरवे यांच्या ट्रक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर व दगडांनी भरलेली ट्रॉली दरीत कोसळली. या अपघातात दत्तात्रय आढळ व विलास बुरुड यांचा या अपघात डोक्याला व पायला गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मुत्यू झाला. ट्रॅक्टर चालक संतोष किरवे यांला गावतील ग्रामस्थांनी त्यांना घोडेगाव येथे रुग्णालयात दाखल केले. त्याच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे.

फोटो ओळ... पलटी झालेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली