शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

टोमॅटोचे भाव तेजीत; तर वांग्याच्या दरात घसरण

By admin | Updated: September 30, 2015 01:17 IST

तालुक्यात टोमॅटोची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली. वांग्याची आवक वाढून बाजारभावात घसरण झाली. मिरची, कोथिंबीर व मेथी यांचे दर स्थिर राहिले

दौंड : तालुक्यात टोमॅटोची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली. वांग्याची आवक वाढून बाजारभावात घसरण झाली. मिरची, कोथिंबीर व मेथी यांचे दर स्थिर राहिले. तसेच, लिंबू, कारली, भेंडी, दोडका यांचे बाजारभाव तेजीत निघाले. अशी माहिती सभापती ज्ञानदेव चव्हाण यांनी दिली. दौंड येथे भाजीपाल्याची आवक व भाव १० किलोंप्रमाणे - टोमॅटो (३०) ७०-१२०, वांगी (२८) ५०-११०, दोडका (१५) १२०-२५०, भेंडी (१७) १००-२००, कार्ली (१७) १००-२००, हिरवी मिरची (३९) १२० ते ३५०, भोपळा (३२) २० ते ३५, काकडी (३१) ५० ते १००, कोथिंबीर (३,५४० जुड्या) १०० ते ५००, मेथी (२,१४० जुडी) १५०-५३०. (वार्ताहर)--------दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (२४५) १५५० ते १९००, ज्वारी (१४) १५०१ ते १६००, बाजरी (४२) १४७५ ते १७००, हरभरा (१) ४००० ते ४०००, मका (२) १५०० ते १६००, लिंबू (७५) ४००-८५०.केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (८५३) १५५१ ते १९०१, ज्वारी (६०५) १६०० ते २४००, बाजरी (४६८) १३०० ते १८००, हरभरा (३१) ३८००ते ४७००, मका (२१) १५०० ते १७५१, मूग (१९) ७५०० ते ८५००, लिंबू (१३१) ४००-८०१.ााटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (१६९) १५०० ते १८००, ज्वारी (३५) १५९० ते २१११, बाजरी (१०२) १२७५ ते १६५१, हरभरा (११) ३६०० ते ४१०१, मका (१०) १३५१ ते १७२१.यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (१९०) १५०१ ते १९७५, ज्वारी (३३) १५९० ते १९५१, बाजरी (३०) १२६१ ते १९००, हरभरा (३) ३८५१ ते ४४००, लिंबू (६८) ६०० ते १२५०.