शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोल व्यवस्थापन अखेर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावरील टोल वसुलीचा ठेका गुरुवारी व्हीके एंटरप्राइज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला मार्च 2021 ...

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावरील टोल वसुलीचा ठेका गुरुवारी व्हीके एंटरप्राइज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला

मार्च 2021 अखेरपर्यंत अशोका स्थापत्य या कंपनीकडे या टोल नाक्याचा टोलवसुलीचा ठेका होता. त्यांची मुदत ३१ मार्च २१ ला संपल्यानंतर या टोल नाक्यावरील टोल वसुलीचा ठेका कोणाला द्यायचा, याची प्रक्रिया गेले महिना भरापासून चालू होती.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे व विजय कटके यांच्या व्ही. के. एंटरप्राइज या कंपनीने टोलनाक्यावर टोल वसुलीची सूत्रे हाती घेतली

या वेळी बोलताना नवनाथ पारगे यांनी माहिती दिली की व्हीके एंटरप्राइज या आमच्या कंपनीने आजपासून खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल वसुलीची सूत्रे हाती घेतली असून आम्ही या पुढे टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा यासाठी बांधील आहोत, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे.