शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या ‘प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’चे आज प्रकाशन

By admin | Updated: March 19, 2017 05:11 IST

उद्योगनगरी पिंपरी- चिंचवड च्या विकासात महत्वाचे योगदान असलेल्या व्यावसायिकांच्या यशोगाथा उलगडणाऱ्या लोकमत माध्यम समुहाच्या ‘प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’

पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी- चिंचवड च्या विकासात महत्वाचे योगदान असलेल्या व्यावसायिकांच्या यशोगाथा उलगडणाऱ्या लोकमत माध्यम समुहाच्या ‘प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन उद्या (रविवारी) होणार आहे. पुण्यातील जे डब्ल्यू मॅरिअट येथे दुपारी तीन वजाता होणार आहे. वाहतूक व खार जमीन विकास मंत्री दिवाकर रावते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिनियर सर्जन डॉ. मुफझल लाकडवाला, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, संजय काकडे, अमर साबळे यांची विशेष उपस्थित असणार आहे. लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा अध्यक्षस्थानी आहेत.गाव ते महानगर असा पिंपरी- चिंचवड शहराचा झपाट्याने होणा-या विकासाचा आलेख स्तिमीत करणारा आहे. यामध्ये येथील डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलावंत, शिक्षण तज्ञ, आर्किटेक्ट, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचा गौरव यानिमित्ताने होणार आहे. प्रगतीची शिखरे पाहत तरुणांनाही त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘आयकॉन्स’ ही कॉफीटेबल बुकची मालिका सुरू करण्यात आली आहे. सत्कर्मी विचारांच्या अभिव्यक्तीचा जागर व्हावा आणि उद्याचे भविष्य घडविणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा - प्रोत्साहन मिळावे हा या कॉफी टेबल ग्रुपचा उद्देश आहे. यशोशिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांची गौरवगाथा आणि भव्य अनावरण सोहळा रविवारी होणार आहे. या समारंभास मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर व वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच असून, प्रवेशावेळी निमंत्रणपत्रिका आवश्यक आहे. आर. डी. देशपांडे होल्डींगज यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केला असून, आॅडी उद्योग समूह सहप्रायोजक आहे. (प्रतिनिधी)