शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

शुल्कवाढीविरोधात आज आंदोलन

By admin | Updated: January 9, 2017 03:30 IST

शिकाऊ परवाना, मोटार वाहन नोंदणीसह विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी विविध माल व प्रवासी वाहतूक संघटनांच्या

पुणे : शिकाऊ परवाना, मोटार वाहन नोंदणीसह विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी विविध माल व प्रवासी वाहतूक संघटनांच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयात आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना २९ डिसेंबरला जारी करण्यात आली. यामध्ये शिकाऊ परवान्याचे शुल्क ३१ रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. या पटीतच मोटार वाहन नोंदणी, पत्ता बदलणे, ड्रायव्हिंग स्कूल नोंदणी, तपासणी अशा विविध प्रकारच्या शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे. या वाढीविरोधात विविध वाहतूक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी आहे.