शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नाची आजची बैठक वादळी होणार?

By admin | Updated: February 12, 2016 03:36 IST

शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी ५ वर्षांमध्ये

पुणे : शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी ५ वर्षांमध्ये ८७ टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, शिवसेना यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात येत असल्याने ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने एकत्र येऊन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शुक्रवारी विशेष सभेत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. पाणीपट्टीमध्ये २०१६-१७ या वर्षासाठी १२ टक्के, त्यानंतर २०२१ पर्यंत पुढील ५ वर्षे प्रत्येकी १५ टक्के, त्यानंतर २०४७ पर्यंत प्रतिवर्षी ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कुणाल कुमार यांनी बुधवारी मुंबईला जाऊन भेट घेतली. २४ तास पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावाला मनसेची मान्यता मिळावी यासाठी ठाकरे यांना गळ घातली. त्यामुळे मनसेकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे महापालिकेतील गटनेते राजेंद्र वागस्कर यांनी मनसेचा पाणीपटट्ीवाढीला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.