शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

टायगर श्रॉफ वाहणार एमजेला नृत्यांजली

By admin | Updated: June 22, 2017 06:52 IST

बॉलिवूडचा ‘मायकेल जॅक्सन’ अशी ओळख असलेला टायगर श्रॉफ आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला अनोखी श्रद्धांजली वाहणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बॉलिवूडचा ‘मायकेल जॅक्सन’ अशी ओळख असलेला टायगर श्रॉफ आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला अनोखी श्रद्धांजली वाहणार आहे. २५ जून रोजी पुण्यातील सिझन्स मॉल येथे ‘लोकमत’च्या वतीने प्रथमच मायकेल जॅक्सनच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘मुन्ना मायकेल’ चित्रपटातील कलावंतांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात नृत्यप्रेमींना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ‘हिरोपंती’ आणि ‘बागी’ या सुपरहिट चित्रपटांनंतर टायगर श्रॉफ आणि दिग्दर्शक साबिर खान ही यशस्वी जोडी ‘मुन्ना मायकल’ या पहिल्या डान्स-अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटासाठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीचा दमदार अभिनय पाहावयास मिळणार आहे. अभिनेत्री निधी अगरवाल या चित्रपटाद्वारे पदार्पण करीत आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २१ जुलै रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. साबिर खानने चित्रपट दिग्दर्शित केला असून, इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी यांच्या नेक्स्टजन फिल्म्सची निर्मिती आहे. या कार्यक़्रमासाठी रोजरी हे मुख्य प्रायोजक असून फिटनेस मंत्रा सहप्रायोजक आहे. तसेच सिझन्स मॉल व्हेन्यू पार्टनर आहे.