शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

बंधा:यांना गळती

By admin | Updated: November 27, 2014 23:04 IST

एकीकडे शेतक:यांची पाण्याची मागणी वाढत असताना बंधा:यांतून मोठी गळती सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

एकीकडे शेतक:यांची पाण्याची मागणी वाढत असताना बंधा:यांतून मोठी गळती सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.  इंदापूर तालुक्यातील कळंब येथील भोरकरवाडी बंधा:यातून तसेच पाटेठाण (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधा:यांना मोठी गळती सुरू आहे.
 
कळंब / पाटेटाण  : इंदापूर तालुक्यातील भोरकरवाडी बंधा:यातून गंजलेले ढापे पाण्याच्या वेगामुळे तुटल्याने बंधारातून मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे येणा:या उन्हाळ्यात दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
कळंब येथील खंडकरी शेतक:यांना निरा नदीकडील शेती महामंडळाकडून जमिनी मिळाल्याने पाणी परवानासाठी अनेक शेतक:्यांनी मागणी केलेली आहे. सध्या बंधारात 65  एमसीएफटी पाणीसाठा असण्याच्या शक्यतेने पुढील आठ महिने 8क्क्  एकर क्षेत्र भिजण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे बंधारात पूर्णत: नवीन ढापे बसवून पाणी गळती थांबवावी, असे यावेळी शेतक:यांनी सांगितले.
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ातील भीमा नदीकाठच्या परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या पाटेठाण येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधा:यांना ढापे टाकून पाणी आडवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु पाटेठाण येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा:यावर टाकण्यात आलेल्या ढाप्यांमधून पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होत असल्यामुळे शेतक:यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्वरीत ढापे दुरुस्त करुन गळती बंद करण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे. 
 
दरवर्षी दिवाळीनंतर भीमा व मुळा मुठा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा:यात ढापे ठाकून पाणी साठवायला सुरुवात करण्यात येते. याप्रमाणो सद्यस्थितीत संबंधित विभागाकडून या दोन्ही नदीवरील बंधा:यामध्ये ढापे टाकण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. परंतु अनेक ठिकाणी ढापे व्यवस्थित न बसवल्यामुळे त्यातून मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागली आहे. वास्तविक सद्यस्थितीत पाणी साठा केल्यानंतर तो मे अखेर्पयत पुरतो परंतु अशा स्वरुपात पाणी गळती झाल्यास झपाटय़ाने पाणी कमी होवून ते पुरेल की नाही अशी भीती शेतकरी वर्ग करु लागला आहे. 
 
4कळंबच्या भोरकरवाडी येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. त्यामध्ये 58 गाळे आहे. त्यात 446 ढापे बसवले जातात. अनेक वर्षापासून नवीन ढाप्यांची मागणी करूनही अपुरे ढापे मिळत आहे. पाण्याची गळती रोखली जावू शकत नसल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अंथुण्रे शाखा अभियंता बी. डी. ढोले, सहाय्यक ए. एन. जामदार यांनी सांगितली.
4पाटेठाण (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा:यावर परिसरातील हजारो एकर क्षेत्र येथील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे गळती थांबवण्यात यावी, अशी मागणी शेतक:यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.