शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोटीचा गंडा घालणा:यास कोठडी

By admin | Updated: June 27, 2014 22:57 IST

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रूपयांची फसवणूक करणा:या एकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक जुलैर्पयत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणो : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रूपयांची फसवणूक करणा:या एकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक जुलैर्पयत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले           आहेत.
रमेश रामचंद्र हवेले (वय 52, रा. एरंडवणो हौसिंग सोसायटी, पटवर्धन बाग) असे अटक आरोपीचे नाव आहे.  याप्रकरणी हवेले पती-पत्नींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंत गोविंद सातपुते (5क्, रा. औंध ) यांनी तक्रार दाखल केली आहे. दोघा आरोपींनी त्यांच्या नावावर धनदा पोर्टफोलियो मॅनेजमेंट, धनदा होल्डिंग,  धनदा कापोर्रेशन, धनदा एज्युकेशन, धनदा क्लीन एनर्जी, धनदा इंजिनिअरिंग, या कंपन्या सुरु केल्या. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास 13 ते 2क् टक्के परतावा मिळेल असे अमिष दाखविले. मात्र प्रत्यक्षात पैसे न देता फसवणूक केली. 
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी एक कोटी 27 लाख क्8 हजार 171 रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले होते.  तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील माधव पौळ यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. (प्रतिनिधी)