शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा जिवंत झाला 26/11चा थरार

By admin | Updated: November 26, 2014 00:11 IST

पोलिसांनी कसाबला फासावर लटकावण्यार्पयतचा लढलेला यशस्वी लढा.. अशा एकाहून एक आठवणींचा थरार उपस्थितांनी पुन्हा एकदा प्रत्यक्षात अनुभवला.

पुणो : मुंबईत झालेला 26/11चा दहशतवादी हल्ला. अजमल कसाब याचा समोर आलेला ‘क्रूर’ चेहरा.. मुंबई पोलिसांनी जगातील पहिल्या अतिरेक्याला जिवंत पकडण्याचे केलेले धाडस.. रागावर नियंत्रण ठेवून कर्तव्याची पराकाष्ठा करीत पोलिसांनी कसाबला फासावर लटकावण्यार्पयतचा लढलेला यशस्वी लढा.. अशा एकाहून एक  आठवणींचा थरार उपस्थितांनी पुन्हा एकदा प्रत्यक्षात अनुभवला.
या हल्ल्यातील मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या माध्यमातून. या आरोपीमागे लागलेल्या तपास यंत्रणोचा संपूर्ण इतिवृत्तांत त्यांनी कथन केला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. 
ब्रिटिश पत्रकार अँब्यिन लेव्ही आणि कँथो स्कॉट क्लाई यांच्या ‘द सीज’ या अमित गोळवलकर यांनी अनुवादित केलेल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि रमेश महाले यांच्या हस्ते झाले. 
बुधवारी 26/11च्या घटनेला 6 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने या आठवणींचा पट महाले यांनी उपस्थितांसमोर उलगडला. या प्रसंगी आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी उपस्थित होते. 
महाले म्हणाले, ‘‘या केसमध्ये 96 अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र काम केले; त्यामुळेच 11 हजार 35क्  पानांचा संच न्यायालयात सादर करू शकलो. न्यायालयात न पाठविलेल्या पानांची संख्या ही 5 हजार होती. केवळ 98 दिवसांत आम्ही हे काम केले. कसाब हा साधा माणूस नव्हता, लष्करे-तय्यबाने प्रशिक्षणातून 1क् चांगल्या प्रशिक्षणार्थीची या हल्ल्यासाठी निवड केली होती. अतिरेक्यांनी जे पाच जीपीएस यासाठी वापरले त्याचे केंद्र कराची होते. पाकिस्तानाच्या अंतर्गत भागात तो वापरला गेला. हे सिद्ध झाल्यामुळे पाकिस्तानने पहिल्यांदा हे आपले बाळ असल्याचे मान्य केले. दहशतवाद्याला पकडणो हे खरे तर मुंबई पोलिसांचे काम नव्हते; मात्र तरीही पोलिसांनी प्राणांची बाजी लावली. (प्रतिनिधी)
 
कसाब वॉर क्रिमिनल
4अविनाश धर्माधिकारी यांनी कसाबचा उल्लेख ‘वॉर क्रिमिनल’ असा केला. दोन देशांतील सीमा शस्त्रनिशी ओलांडणो, हा युद्धाचाच प्रकार असतो. त्यामुळे त्याला न्यायालयात उभे करणो ही एक धोरणातील चूक आहे. त्याला ‘वॉर क्रिमिनल’ म्हणूनच घोषित करायला हवे होते, असे सांगून ते म्हणाले, ‘‘इस्लामिक दहशतवाद हे जागतिक आव्हान आहे. ते तात्त्विकतेने सोडविणो अपेक्षित आहे. भारत हा संविधानिक, धर्मनिरपेक्ष देश आहे. हा प्रश्न आपला देश निश्चितचं सोडवू शकेल.’’