शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

मारहाणप्रकरणी तीन जणांना दोन वर्षांची सक्तमजुरी

By admin | Updated: June 10, 2017 01:48 IST

शेतामध्ये बैलगाडीतून जाताना रस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यास गेलेल्या व्यक्तींनाही मारहाण करून त्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : शेतामध्ये बैलगाडीतून जाताना रस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यास गेलेल्या व्यक्तींनाही मारहाण करून त्यातील एकाने दाताने चावा घेऊन जखमी केले. याबाबत सुरू असलेल्या खटल्याचा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या वडिलांनाही प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी आणि ४५०० रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे. सासवड येथील सहदिवाणी न्यायाधीश ए. आर. दिंडे यांनी नुकताच हा निर्णय दिला. बाबासाहेब सीताराम टेकवडे, अमोल बाबासाहेब टेकवडे आणि अतुल बाबासाहेब टेकवडे (सर्व रा. जवळार्जुन, ता. पुरंदर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्याविरोधात सोमनाथ हरिभाऊ टेकवडे (वय ५५) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जखमी झालेले फिर्यादी सोमनाथ टेकवडे यांनी तिघांविरोधात जेजुरी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एन. एल. मदने यांनी तपास करून याप्रकरणी सासवड येथील न्यायालयात खटला भरण्यात आला.