शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

निवृत्त सुभेदाराला तीन वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: May 5, 2017 02:57 IST

जमीनीच्या वादातून एकावर डबलबोअर बंदुकीतून गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरूमीतसिंग बंतासींग मिनहास (वय ८७, रा. वाघोली ता. हवेली ) या

पुणे : जमीनीच्या वादातून एकावर डबलबोअर बंदुकीतून गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरूमीतसिंग बंतासींग मिनहास (वय ८७, रा. वाघोली ता. हवेली ) या सेवानिवृत्त सुभेदाराला तीन वर्ष सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.जी. गिमेकर यांनी सुनावली. राजेश गुलाबराव गायकवाड (वय ४३, रा. दौंड) यांनी यासंदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २८ आॅक्टोबर २०१३ रोजी वाघोली परिसरात ही घटना घडली. राजेश गायकवाड यांच्या आई संपदाबाई गायकवाड आणि बहीण रेखा प्रमोद काटे यांनी वाघोली परिसरात जागा घेतली होती. राजेश गायकवाड यांच्या लहान भाऊ अनिल याने ती जागा बळकावून तेथे अतिक्रमण केले.त्या वादातून रेखा काटे यांनी यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. याप्रकरणी सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी सहा साक्षीदार तपासले. फिर्यादी, त्यांची पत्नी लक्ष्मी, बॅलेस्टिक एक्सपर्ट यांचा पुरावा महत्वाचा ठरला. लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.व्ही. खानापुरे यांनी तपास केला. पोलीस नाईक संजय जाधव यांनी खटल्यात मदत केली. (प्रतिनिधी)पुणे : जमीनीच्या वादातून एकावर डबलबोअर बंदुकीतून गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरूमीतसिंग बंतासींग मिनहास (वय ८७, रा. वाघोली ता. हवेली ) या सेवानिवृत्त सुभेदाराला तीन वर्ष सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.जी. गिमेकर यांनी सुनावली. राजेश गुलाबराव गायकवाड (वय ४३, रा. दौंड) यांनी यासंदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २८ आॅक्टोबर २०१३ रोजी वाघोली परिसरात ही घटना घडली. राजेश गायकवाड यांच्या आई संपदाबाई गायकवाड आणि बहीण रेखा प्रमोद काटे यांनी वाघोली परिसरात जागा घेतली होती. राजेश गायकवाड यांच्या लहान भाऊ अनिल याने ती जागा बळकावून तेथे अतिक्रमण केले.त्या वादातून रेखा काटे यांनी यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. याप्रकरणी सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी सहा साक्षीदार तपासले. फिर्यादी, त्यांची पत्नी लक्ष्मी, बॅलेस्टिक एक्सपर्ट यांचा पुरावा महत्वाचा ठरला. लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.व्ही. खानापुरे यांनी तपास केला. पोलीस नाईक संजय जाधव यांनी खटल्यात मदत केली. (प्रतिनिधी)अनिल गायकवाड आणि त्याचा मित्र गुरमितसिंह मिनहास यांना हा दावा दाखल करण्यासाठी राजेश गायकवाड यांनी बहिणीला मदत केल्याचा संशय होता. मिनहास यांनी गायकवाड घरी बोलावले. घरी येत असताना मिनहास यांनी बहिणीला केस मागे घेण्यास सांग, तिला मदत करू नकोस असे म्हणून त्याच्या बंदुकीतून गायकवाड यांच्या दिशेने गोळी झाडली.