शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन सोनसाखळ्या हिसकावल्या

By admin | Updated: April 27, 2015 04:55 IST

भोसरी, पिंपरी आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.

पिंपरी : भोसरी, पिंपरी आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. पिंपरी गावातील तपोवन रोडवरून पायी जात असलेल्या ६० वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकाविली. हा प्रकार शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला. तर, दापोडीतील शितळादेवी चौकात २९ वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकाविली. ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन बुदु्रकमधील तलाठी कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सोनसाखळी चोरीची घटना घडली. यामध्ये चोरट्याने ४२ वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. मजूर महिलेचा मृत्यू डोक्यावर लाकडी फळी पडल्याने सविता उमेश वर्मा (वय ३५) या महिला मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी मोशी येथे घडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी दिलेली माहिती अशी : सविता या मोशी येथील एका बांधकाम साइटवर काम करतात. शनिवारी दुपारी काम करीत असताना, एक लाकडी फळी त्यांच्या डोक्यात पडली. हेल्मेटला चीर पडून डोक्याला गंभीर मार लागला. या घटनेत सविताचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)