शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर येथे तीन पतसंस्था फोडल्या

By admin | Updated: April 13, 2016 03:23 IST

राजगुरुनगरमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, राजगुरुनगरमधील प्रमुख रस्ता असलेल्या तिन्हेवाडी रस्त्यावरील तीन ग्रामीण सहकारी बिगरशेती पतसंस्था मंगळवारी पहाटे

राजगुरुनगर : राजगुरुनगरमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, राजगुरुनगरमधील प्रमुख रस्ता असलेल्या तिन्हेवाडी रस्त्यावरील तीन ग्रामीण सहकारी बिगरशेती पतसंस्था मंगळवारी पहाटे चोरट्यांनी फोडल्या; मात्र त्या पतसंस्थांमध्ये काहीही रोकड किंवा ऐवज व्यवस्थापनांनी ठेवलेला नसल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. तरी, त्यांच्या या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नामुळे शहरात घबराट पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्हेवाडी रस्त्यावरील भैरवनाथ पतसंस्था, जोगेश्वरी पतसंस्था आणि कल्याणी महिला पतसंस्था अज्ञात चोरट्यांनी फोडल्या. या पतसंस्थांचे दरवाजे, शटर, कडीकोयंडे आणि कुलपे तोडून पतसंस्था चोरट्यांनी उघडल्या. त्यांमधील कपाटांची, रोखपालाच्या ड्रॉवरची उचकापाचक केली. साहित्य इतस्तत: फेकून रोकड आणि ऐवज मिळविण्यासाठी शोधाशोध केली; परंतु पतसंस्था त्यांची दिवसभराची रोकड व ऐवज यांचा संध्याकाळी जिल्हा बँकेत भरणा करीत असतात. यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र, ते पतसंस्थांपर्यंत पोहोचल्याने गावात घबराटीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)या पतसंस्थांच्या सुरक्षा उपकरणांच्या वायर त्यांनी सायरन वाजू नये म्हणून कापल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरटे तयारीचे असल्याचे आढळून आले आहे.