शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यासाठी तीन दिवस शिल्लक

By admin | Updated: December 8, 2014 00:05 IST

निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी आता ३ दिवस शिल्लक असताना कँटोन्मेंट निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपामध्ये युती होणार किंंवा कसे याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही.

पुणे : निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी आता ३ दिवस शिल्लक असताना कँटोन्मेंट निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपामध्ये युती होणार किंंवा कसे याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. आज रात्री या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची नागपूरमध्ये याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.भाजपा आणि शिवसेनेचे वरिष्ठ पातळीवरील नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर कार्यवाही करू असे या पक्षाच्या खडकी कँटोन्मेंट निवडणुकीचे प्रभारी संदीप खर्डेकर यांनी सांगितले. नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी या निवडणुका युती करूनच व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. १० व ११ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकृतीची तयारी पुणे कँटोन्मेंटने केली आहे. महिनाभर आधी या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तयारी करणाऱ्या इच्छुकांच्या इच्छांवर नव्या राजकीय स्थितीमुळे पाणी फेरले. भाजपा पक्षकार्यालयात पुणे, खडकी कँटोन्मेंटसाठी सुमारे ९० जणांच्या मुलाखती झाल्या. त्यात खडकी कँटोन्मेंटकडून उमेदवारी मागणाऱ्या ५३ जणांचा समावेश आहे. माजी सदस्य अर्जुन खुर्पे, तसेच विनायक काटकर, शशिधर पुरम , डॉ.किरण मंत्री यांचा समावेश आहे. खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, पुणे कँटोन्मेंट प्रभारी रमेश काळे, खडकी कँटोन्मेंटचे प्रभारी संदीप खर्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)