शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST

पुणे : मुलगा कुठे अशी विचारणा करीत घरातील साहित्य फेकून देत एका मुलावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा ...

पुणे : मुलगा कुठे अशी विचारणा करीत घरातील साहित्य फेकून देत एका मुलावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

अरबाज शेख (वय २१), सलमान शेख (वय १९), सतीश सिरसाट (वय २०) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याबाबत ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. २२ एप्रिल रोजी मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली.

फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. याच कारणावरून आरोपी कोयते, धारधार शस्त्र घेऊन फिर्यादीच्या घरी येऊन मुलगा कुठे अशी विचारणा करत त्यांच्या घरातील साहित्य फेकून दिले. दरम्यान, फिर्यादीचा मुलगा घरी परतत असताना त्याला रस्त्यात अडवून त्याच्या डोक्यात, हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यारे जप्त करण्यासाठी, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? गुन्ह्यातील हत्यारे त्यांनी कोठून आणली? यासह गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.