शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिना उलटला तरी मेट्रोचा आराखडा नाही तयार

By admin | Updated: November 24, 2015 01:26 IST

मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गात झालेला बदल व वाढलेल्या खर्चाचा सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देऊन महिना उलटला,

पुणे : मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गात झालेला बदल व वाढलेल्या खर्चाचा सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देऊन महिना उलटला, तरी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडून (डीएमआरसी) अद्याप आराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. सुधारित आराखडा महापालिकेला २३ नोव्हेंबरपर्यंत देऊ, असे डीएमआरसीने सांगितले होते, तरी सोमवार संध्याकाळपर्यंत हा आराखडा मिळालेला नाही. वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो आता जंगलीमहाराज रस्त्याऐवजी नदीकाठाने जाणार आहे. जुन्या आराखड्यामध्ये त्यानुसार बदल केला जात आहे. त्याचबरोबर वाढलेल्या खर्चाचाही माहिती द्यावी लागणार आहे. त्यानुसार हा अहवाल तयार करून डीएमआरसीकडून तो दहा नोव्हेंबरपर्यंत मिळणे अपेक्षित होते. दिवाळीच्या सुटट्ीमुळे त्याचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे डीएमआरसीकडून स्पष्ट करून तो २३ नोव्हेंबरपर्यंत महापालिकेस मिळेल, असे सांगण्यात आले होते. महापालिकेला हा आराखडा प्राप्त झाल्यानंतर तो राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र शासनाला सादर केला जाईल.