शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात कुठलीही कर वाढ नाही

By admin | Updated: March 10, 2016 00:52 IST

नगरपालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची करवाढ न करता सन २०१६-१७ चा सुमारे ३ कोटी ६ लाख ९८ हजार ९१० रु . शिलकेच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली

भोर : नगरपालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची करवाढ न करता सन २०१६-१७ चा सुमारे ३ कोटी ६ लाख ९८ हजार ९१० रु . शिलकेच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली व मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. भोर नगरपलिकेच्या शिवाजी सभागृहात नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती. या वेळी मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष गजानन दानवले, तानाजी तारू, अ‍ॅड. जयश्री शिंदे, उमेश देशमुख, किसन वीर, तृप्ती किरवे, मंजू कांबळे, यशवंत डाळ, मनीषा शिंदे, सुनीता बदक, देविदास गायकवाड, विजयालक्ष्मी पाठक, राजश्री रावळ, शुभांगी पवार, मीनाक्षी रोमण, संजय जगताप व कर्मचारी उपस्थित होते.भोर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शिलकेसह २३ कोटी ८२ लाख २४ हजार ९१० रु. रक्कम जमा बाजूस दाखविण्यात आली आहे. तर, खर्च बाजूला करून २० कोटी ७५ लाख २६ हजार इतकी रक्कम दाखविण्यात आली आहे. शहरातील रस्त्यावर दिवे लावणे, घनकचरा विल्हेवाट यासह इतर सेवांमधून नगरपालिकेला कोणत्याच प्रकारचे उत्पन्न मिळत नसल्याने शहरातील नळ पाणीपट्टीत १० टक्के वाढ करण्याचे प्रशासनाने सुचवले होते. मात्र, या करवाढीला विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केल्याने प्रस्तावित पाणीपट्टी वाढ रद्द करण्यात आली. यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, सेवा हमी कायदा लागू झाला असून, त्यासाठीची फी शासन निर्णयानुसार नागरिकांकडून घेण्यात येणार आहे.