शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस वर्षात एकही योजना नाही

By admin | Updated: September 20, 2014 23:35 IST

1962 ते 72 मध्ये तत्कालीन आमदार स्व. बापूसाहेब खैरे यांनी गराडे, घोरवडी, पिलाणवाडी, नाझरे या धरणांची निर्मिती केली. आज ही धरणो वजा केली,

सासवड : ‘पुरंदर तालुक्यावर दुष्काळी म्हणून शिक्का आहे. 1962 ते 72 मध्ये तत्कालीन आमदार स्व. बापूसाहेब खैरे यांनी गराडे, घोरवडी, पिलाणवाडी, नाझरे या धरणांची निर्मिती केली. आज ही धरणो वजा केली, तर तालुक्यात काय राहील?’ असा सवाल करून गेल्या 42 वर्षात लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी एकही प्रकल्प राबविला नाही किंवा त्यासाठी प्रय}ही केले नाहीत, असे प्रतिपादन संजय जगताप यांनी केले. 
पिंपळे (ता. पुरंदर) येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन संजय जगताप यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले, ‘‘सासवडमध्ये 1क् वर्षापूर्वी  पाण्याची टंचाई होती. दररोज 5क् टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. चंदुकाका जगताप यांच्या हाती नगरपालिकेची सत्ता आल्यावर वीर धरणातून पाणी योजना करून सासवडचा पाणीप्रश्न कायमचा मिटविला. आज सासवड पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे.’’
निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी स्वत:च्या गावात किती दिवस राहिले, असा सवाल करून सासवड स्वयंपूर्ण व सुरक्षित झाल्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर आपल्या गावी न राहता सासवडला राहायला आले, असे जगताप यांनी सांगितले. 
आमदारांनी स्वत: एकही संस्था स्थापन केली नाही; उलट आमच्या संस्थेतील कर्मचा:यांना पगार देत नाही, अशी खोटी माहिती ते देत आहेत, असे जगताप म्हणाले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा काकडे, प्रदीप पोमण, गणोश मेमाणो, प्रा. शशिकांत काकडे, पिंपळे, युवक काँग्रेसचे अक्षय क्षीरसागर, सचिन भणगे, संदीप लोळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेतून प्रशांत वाल्हेकर, तानाजी ए. चव्हाण, राष्ट्रवादीतून तानाजी चव्हाण यांसह अनेक कार्यकत्र्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 
या वेळी पंचायत समिंती सदस्य दत्ता झुरंगे, विठ्ठल   मोकाशी, अप्पा दिघे, उत्तमभाऊ पोमण, श्रीरंग खेनट, किसन खेनट, सोपान भणगे, संजय पोमण, लालबहाद्दूर खेनट, भीमराव कांबळे, दत्तात्नय खेनट, संपत खेनट, सतीश पोमण, नंदू पोमण, दशरथ पोमण यांसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)