शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उपासनेत स्त्री-पुरुष भेदभाव नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 04:09 IST

२१व्या शतकात स्त्रियांनी उपासना करावी की नाही याबाबत चर्चा होते, हे दुर्दैव आहे. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार रुजविण्यात आपण मागे पडलोय. मात्र असा भेदभाव आम्ही राज्यकर्ते

पुणे : २१व्या शतकात स्त्रियांनी उपासना करावी की नाही याबाबत चर्चा होते, हे दुर्दैव आहे. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार रुजविण्यात आपण मागे पडलोय. मात्र असा भेदभाव आम्ही राज्यकर्ते कधीच होऊ देणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेण्याची संधी महिलांनीही द्यावी, यासाठी महिला संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी आंदोलनही छेडले. मात्र हे आंदोलन दडपून टाकण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आधी कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांनीही काही मंदिरांमध्ये स्त्रियांना गाभाऱ्यापर्यंत प्रवेश दिला जात नाही, याबाबत खेद व्यक्त केला. मंदिरांमध्ये जाण्याचा अधिकार पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.