शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत वॉटरमीटरची होतेय चोरी

By admin | Updated: March 16, 2017 02:02 IST

शहरातील नागरिकांच्या नळजोडांना नगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेल्या वॉटरमीटरची चोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

जेजुरी : शहरातील नागरिकांच्या नळजोडांना नगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेल्या वॉटरमीटरची चोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुमारे ३ हजार रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार असल्याचे समजते.जेजुरी नगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या नळकनेक्शनला गेल्या दोन महिन्यांपासून वॉटरमीटर बसविण्याचे काम सुरू आहे. पुढील काळात शहरवासियांना मीटरपद्धतीने पाणीपुरवठ्याचे बिल आकारले जाणार असल्याचे पालिकाप्रशासनाचे धोरण आहे. शहरामध्ये तीन हजारांच्या आसपास नळकनेक्शन असून, आतापर्यंत सुमारे २२०० वॉटरमीटर बसविण्यात आले आहेत. तसेच, वॉटरमीटर बसविण्याचे कामही सुरू आहे. यूएसए पेटेन्टेड आयट्रॉन कंपनीचे सुमारे ३५०० रुपये किंमत असलेले चांगल्या दर्जाचे वॉटरमीटर ठेकेदारामार्फत नगरपालिकेच्या खर्चाने बसविण्यात आले आहेत. त्याचा कोणताही बोजा नागरिकांवर नाही. मात्र, बसविण्यात आलेल्या वॉटरमीटरची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांची आहे. वॉटरमीटर बसविण्याचे काम सुरू असतानाच मीटर चोरीला जात असल्याच्या सुमारे १० तक्रारी नगरपालिकेमध्ये दाखल झाल्या आहेत. नळकनेक्शनला जोडण्यातआलेल्या सुमारे साडेतीन हजार रुपये किमतीच्या मीटरची चोरी होत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेमध्ये दाखल झाल्याने पालिकाप्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. अधिक माहिती घेतली असता असे समजते की,नळकनेक्शनला जोडण्यात आलेल्या वॉटरमीटर मध्ये पितळी धातूचे पार्ट असल्याची माहिती असणाऱ्या व्यक्तीच चोरी करीत असाव्यात.